Happy New year wishes, message, Quotes, Greeting, Image more

Happy New year In Marathi wishes, Message, Greeting नवीन वर्षाच्या शुभेच्छा

      Marathi is Popular Indian Language, mostly Marathi Language Speck in Maharashtra so this new year 2018 we are collection latest Happy New Year Wishes and Greetings in Marathi Language. We are posting Best Happy New year wishes, Message, Greeting, Quotes in Marathi Language & Also Marathi Fonts.

Happy New year wishes in Marathi


he varsh sarvana sukhache,
samrudhiche aani bharbharatiche javo.
navin varshachya hardik shubhechya.

Hazaron Duaon
Beshumar Wafaon
An-Ginat Mohabaton
Be-Panah Chahaton
Or.
Khushion K La-Zawal Khazane K Sath Aapko
Naya Saal Mubarak Ho

Naveen varsh aapnans sukh samadhanache,
Aanandache, aishwarya, aarogyache javo.
Naveen varshat aaple jeevan aanadmaye,
Sukhmaye hove, aashi shricharni prarthana.

Preeye
Too maalaa havee ahes
Majyaa sobatt
Ekhadiyaa chanshiyaa hotel madhe
aikache ahet tey
Premache teeeen shabda
me bil bhrty.
Happy New Year.

Happy New year SMS Messages In Marathi


Dakhavun Gat Varshala Paath
Chalu Bhavishyachi Vaat
Karuni Sundar That-Mat
Ali Navi Soneri Pahat
Navin Varshachya Shubhechha

Shant Niwantt shishir saralaa, 
Salsalata hirwa vasant aalaa, 
Kokilechya suravatee Sobatt, 
Chaitra”PADVA” dari aalaa. 
Happy New Year 2018 Maharashtra!!Happy New year wishes, Message, Greeting In Marathi Fonts

         हे नवीन वर्ष 2018 विशेष मराठी वर्षाचे शुभेच्छा, संदेश, फक्त या सर्वोत्तम नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठीची इच्छा संदेश कॉपी करा आणि शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना द्या.

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत
माझ्या नव्या शुभेच्छा !

पाकळी पाकळी भिजावी अलवार
त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुल्वूया,
नववर्षाभिनंदन

नव्या या वर्षी आकाशी रंग उधळले नवे,
प्रत्येक क्षण साठव मनात होऊ दे त्यांचे थवे

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.
माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या
विना माझं जीवन व्यर्थ आहे

एक पान गळून पडल,
तरच दुसर जन्माला येणार ...!!!
एक वर्ष संपल,
तरच नवीन वर्ष पहायला मिळणार...!!!
Happy New Year 2018

येणारेनववर्षआपल्याजीवनातसुख
आणिसमाधानघेउनयेवो.
हेनवीनवर्षआपणासर्वांना
भरभराटीचेजावो.

पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा

गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०१७ साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2018 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुल्वूया,
नववर्षाभिनंदन

सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आशा सह दिसतो आणि तो आम्हाला
खूप नवीन प्रारंभ नवीन धैर्य आणि विश्वास देते,
तुम्ही खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा शुभेच्छा…..!!

एक एक दिवस मंतरलेला,
नव्या वाऱ्याने भरलेला,
जगून घ्यावे सारे सारे,
आकांक्षांचे नवे वार…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Also Read This

New year 2018 wishes For Friends, Family, Girlfriend, Lover's & Others

Advance Happy new year wishes [Latest Collection]
0 Komentar untuk "Happy New year In Marathi wishes, Message, Greeting नवीन वर्षाच्या शुभेच्छा"

Back To Top